ठळक घडामोडी

तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा कोमसाप मालवण शाखेच्या वतीने तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी केला यथोचित सन्मान

मालवण प्रतिनिधी तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार दिनांक ०६ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथील हॉटेल अयोध्याच्या सभागृहात थाटात संपन्न झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी कोमसाप मालवण तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर गुरुजी स्वतः उपस्थित होते. यावेळी तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार सोहळ्यात कोमसाप सदस्यांनी हॅट्ट्रिक केल्याने…

Read More

ओटवणे येथे विशाल परबांच्या उपस्थित शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून शिवराज्यभिषेक दिन साजरा

सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील ओटवणे (देऊळवाडी) येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सिंहासनाधिष्ठित शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून भाजपा युवानेते विशाल प्रभाकर परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर, भाजपा युवामोर्चा अध्यक्ष हितेन…

Read More

उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती,म्हणाले,उत्तम मंत्री…!

मुंबई प्रतिनिधी खासदार संजय राऊत यांनी पारंपरिक विरोधक असलेले मंत्री नितेश राणे यांची पहिल्यांदाच मुक्तकंठाने स्तुती केली आहे. राऊत यांनी राणेंना राज्यातील ‘उत्तम मंत्री’ संबोधत मत्स्य विभागातील त्यांच्या कामाचे कौतुक केले. विधान परिषदेतील घोडेबाजारावरून भाजपला घेरल्यानंतर राणेंनी पाठवलेल्या ‘बरनॉल’ला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी हे अनपेक्षित वक्तव्य केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपचे…

Read More

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

सावंतवाडी (निरवडे):- येथील नामांकित ‘संस्कार नॅशनल स्कूल’ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच अत्यंत उत्साही आणि भव्य वातावरणात संपन्न झाले. या स्पर्धेला खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून गुजरात येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व ‘तेजतारा’ संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापक दर्शना दोमाडिया तसेच प्रा. कक्षा दोमडीया…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांनी चिपी विमानतळ ते गोवा जेटीपर्यंत जलवाहतूक सुरू करण्यापेक्षा चिपी विमानतळावर विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न करावे

मुंबई ते विजयदुर्ग प्रमाणे बंद पडणारी जलवाहतूक सुरू करुन नेमकं काय साध्य होणार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. कुडाळ प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबई मंत्रालयात आयोजित बैठकीत चिपी विमानतळ ते गोवा जलवाहतूक सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचे जाहीर केले. काही दिवसापूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी मोठा गाजावाजा करत मुंबई भाऊचा धक्का ते विजयदुर्ग जलसेवा सुरू केली…

Read More

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा युवानेते विशाल परब यांच्याकडून वृक्ष लागवड

सावंतवाडी प्रतिनिधी पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन असल्याने या निमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या अभियानांतर्गत सावंतवाडी भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्या मार्गदर्शनाखाली “एक पेड माँ के नाम” हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. “आईच्या नावाने एक झाड, पर्यावरणासाठी मोठे योगदान !” ठरू शकत याच उद्देशाने आज महाराष्ट्र भाजपा…

Read More

पंचायत समितीच्या मासिक सभेत महसूल अधिकारी अधिकृतरित्या उपस्थित राहावा.

कुडाळ पंचायत समिती गटनेते योगेश धुरी यांची राज्याचे अप्पर सचिव विकास खारगे यांच्याकडे मागणी कुडाळ प्रतिनिधी पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध विभागांचे खातेप्रमुख नियमितपणे उपस्थित राहून लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांवर चर्चा करतात. मात्र महसूल अधिकारी अधिकृतरित्या या सभेत सहभागी होत नसल्याने महसूल विषयक अनेक प्रश्न प्रलंबित राहतात, अशी बाब कुडाळ पंचायत समिती गटनेते तथा माणगाव पंचायत…

Read More

सावंतवाडीत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम उत्साहात संपन्न;पर्यावरण रक्षणासाठी भाजपाचा संकल्प

सावंतवाडी प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एका भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे सर्वोदय नगर येथे आयोजन करण्यात आले होते. कांचन, मोहगणी, बहावा अशा प्रकारची 15 झाडे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. ‘एक पेड माँ के नाम’ अभियानावर भर- भारतीय जनता पार्टी…

Read More

जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. चे महत्वाचे पाऊल

सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. तर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तकेंद्र व रक्तविघटन केंद्र, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्मार्ट सर्व्हिसेसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी सिद्ध केली. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे…

Read More

आडारी येथे सभामंडपासाठी मा.आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून २० लाखाचा निधी

आडारी ग्रामस्थांकडून वैभव नाईक यांचा भव्य सत्कार मालवण प्रतिनिधी तालुक्यातील आडारी येथील श्री गणेश मंदिर येथे सभामंडप बांधण्यासाठी माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी २० लाख रुपयाचा निधी दिला आहे. त्याबद्दल आडारी येथील ग्रामस्थांनी काल संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून वैभव नाईक यांना श्री गणेश मंदिर येथे निमंत्रित करून शाल श्रीफळ देऊन त्यांचा भव्य सत्कार…

Read More

You cannot copy content of this page