रेड हॅट सिस्टीम ऍडमिनीस्ट्रेटर परीक्षेत भोसले इन्स्टिटयूटच्या प्रणव सडवेलकरची १००% कामगिरी

लिनक्स सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेशन क्षेत्रात उल्लेखनीय यश. यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी प्रणव सडवेलकर याने आरएचसीएसए – रेड हॅट सर्टिफाईड सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर परीक्षेत ३०० पैकी ३०० गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रणवने मिळवलेले हे यश संस्थेसाठी अभिमानास्पद ठरले आहे. जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त असलेल्या…

Read More

You cannot copy content of this page