केंद्रशाळा मठ नं १ शाळेत इतिहासातील साधने व्याख्यान व प्रदर्शनाचे आयोजन
वेंगुर्ला प्रतिनिधी आज शनिवार दिनांक १२ जुलै २०२५ रोजी कै रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेत आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत दुर्ग मावळा प्रतिष्ठान चे सदस्य व इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांच्या ऐतिहासिक साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आनंददायी शनिवार व दप्तराविना एक दिवस उपक्रमाअंतर्गत केंद्रशाळा मठ नं १ शाळेत विविध…
