हुमरमळा (वालावल)पडोसवाडी येथील कु.प्रेम भगवान परब वय ८ वर्षं विद्यार्थ्यांने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हुबेहूब हाती रेखाटलेले चित्र..

कुडाळ (प्रतिनिधी)हुमरमळा वालावल येथील श्री अतुल बंगे मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवात कुडाळ मालवण मतदार संघाचे लोक प्रिय आमदार वैभव नाईक यांचे हुबेहूब प्रतिकृती रेखाटलेली होती यावेळी कु प्रेम याचा सन्मान आम नाईक यांनी केला होता.कु प्रेम हा अभ्यासामध्ये खुप हुशार असुन त्याला आर्टिस्ट ची खुप आवड असुन अनेकांची हुबेहूब प्रतिकृती रेखाटत असतो!कु प्रेम याचे…

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस केले अभिवादन

कणकवली बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अर्पण केला पुष्पहार कणकवली (प्रतिनिधी)स्वातंत्रता, समता व बंधुता या मूल्यांचा पुरस्कार करणारे, समाजसुधारणेचे अग्रणी, अर्थतज्ज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज कणकवली बस स्थानक नजीक असलेल्या बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून पवित्र स्मृतीस…

Read More

You cannot copy content of this page