अपशब्द वापरून शिवीगाळ करणाऱ्या प्रांतअधिऱ्यावर कारवाई करा

राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.. ओरोस प्रतिनिधी दैनंदिन शैक्षणिक कामकाज सांभाळून BLO च काम करणाऱ्या शिक्षक बांधवा शिक्षक समिती देवगड अध्यक्ष श्री. जयेंद्र चव्हाण यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली देवगड मान प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचा तीव्र निषेद करत आज राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तृप्ती धोडमिसे यांची…

Read More

महायुतीत गैरसमज निर्माण करणारे संदेश प्रसिद्ध करणाऱ्यांवर करणाऱ्यांवर कारवाई करा

शिवसेनेकडून कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे यांची कुडाळ पोलिसांकडे मागणी. आज kokan News या फेसबुक पेज वरून ‘2029च्या निवडणुकीत नितेश राणेंना गाडणार’ अश्या आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती, सदर बातमीची लिंक व्हाट्सएपवर व्हायरल झाली. अश्या प्रकारचं कुठलाही स्टेटमेंट श्री. राजन तेली यांनी दिलं नसून जाणीवपूर्वक महायुतीमध्ये गैरसमज पसरविण्याचा व वाद लावण्याचा हा प्रकार आहे तरी…

Read More

You cannot copy content of this page