काॅमन रिव्ह्यू मिशन पथकाने जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना दिली भेट..

ओरोस प्रतिनिधी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मार्फत १६ व्या कॉमन रिव्ह्यू मिशन पथकाने जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांना भेट देवून आरोग्य कार्यक्रमांचे अंमलबजाणीचा आढावा घेतला. यावेळी पथक प्रमुख सहसंचाल डॉ. विनय गर्ग यांचे स्वागत कोल्हापूर विभागीय उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी केले. जिल्ह्यातील आरोग्य निर्देशकांच्या बाबत विस्तृत माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी,…

Read More

You cannot copy content of this page