सुरक्षा व सुरक्षितता या उपक्रमाचे जिल्हास्तरीय केंद्रप्रमुखांसाठी प्रशिक्षण आयोजित..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरक्षा व सुरक्षितता या उपक्रमाचे जिल्हास्तरीय केंद्रप्रमुखांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई व स्किल ट्री कन्सल्टिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक श्रीम. आर विमला मॅडम (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यामंध्ये राबविण्यात येत असून या प्रशिक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणून…

Read More

You cannot copy content of this page