शिवप्रतिष्ठान कुडाळ व गियर अप जिम पिगुळी आयोजित भव्य जिल्हास्तरीय “कुडाळ श्री” चा फोंडा येथील अमित कदम तर मेन्स फिजिक्स चा ज्ञानेश्वर आळवे मानकरी.
कुडाळ ( प्रतिनिधी) शिवप्रतिष्ठान कुडाळ व गियर अप जिम पिगुळी आयोजित भव्य जिल्हास्तरीय “कुडाळ श्री*” एक भव्यदिव्य bodybuilding व मेन्स फिजिक्स स्पर्धा कुडाळ नगरपंचायत पटांगणावर संपन्न झाली, यामधे जिल्हास्तरीय bodybuildng स्पर्धेचा फोंडा येथील *अमित कदम* कुडाळ श्री टायटल चां मानकरी ठरला तर जिल्हास्तरीय मेन्स फिजिक्स स्पर्धेमध्ये कुडाळचां ज्ञानेश्वर आळवे कुडाळ श्री टायटलचां मानकरी ठरला. यांना…
