कणकवली नगरपरिषद निवडणूक; उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान मोठं नाट्य घडलं,कागदपत्रे अपुरी काही ठिकाणी नोंदणी नसलेली..
गरज पडल्यास आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोकू,कायदेशीर लढाईला भाजप तयार;समीर नलावडे कणकवली प्रतिनिधी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर कणकवलीत उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान मोठं नाट्य घडलं आहे. अपूर्ण आणि चुकीची कागदपत्रं असतानाही विरोधकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी आज केला. अर्ज छाननीवेळी अनेक उमेदवारांची कागदपत्रं अपुरी, काही ठिकाणी नोंदणी नसलेली तर काही…
