धनाढ्य दलाल आणि महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने शिरशिंगे गावातील अब्जावधी रुपयांची सामाईक जमीन हडपण्याचा मोठा डाव
२० मे रोजी होणारी जमीन मोजणी कोणत्याही परिस्थितीत उधळून लावण्याचा ग्रामस्थांचा निर्धार सावंतवाडी प्रतिनिधी सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरशिंगे गावातील जैवविविधतेने नटलेली अब्जावधी रुपयांची सामाईक जमीन हडपण्याचा मोठा डाव काही धनाढ्य दलाल आणि महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील सर्व्हे नं. ३२, ३३,…
