पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे श्री प्रमोद गवस यांची आदर्श पत्रकार पुरस्कार साठी निवड ; सर्व ठिकाणावरून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
दोडामार्ग प्रतिनिधी पुणे येथील आघाडीची वृत्त संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे श्री प्रमोद नारायण गवस दोडामार्ग चॅनल : डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्युज चे संपादक यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी ची दखल घेऊन त्यांना आदर्श पत्रकार पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे.सदरचा पुणे न्यूज एक्सप्रेस चा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे दिनांक ०७ डिसेंबर रोजी दुपारी…
