प्रीपेड स्मार्ट मिटर बसवल्याने चारशे रुपयांच्या येणारी विज बिले चार हजार पर्यंत येत असल्याने सर्व सामान्य ग्राहक हैराण:शिवसेनेचे अतुल बंगे
कुडाळ (प्रतिनिधी) स्मार्ट प्रीपेड मिटर बसवु नये यासाठी आंदोलन उभे झाले तरीही चोरुन मीटर बसवल्याने चारशे रुपये बिला ऐवजी चार हजार बिले येत आहेत विज ग्राहक ही बिले भरुच शकत नाहीत याबाबत शासनाने ग्राहकांचा सहानुभूती पुर्वक विचार करावा अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केली आहे स्मार्ट प्रिपेड मिटर बसवु नये यासाठी मोठे आंदोलन मा…
