सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड
अध्यक्षपदी गजानन संभाजी सावंत,उपाध्यक्षपदी विनोद रामचंद्र मर्गज सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ म. सिंधुदुर्ग या संस्थेच्या सन 2026 ते 2031 या कालावधीसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली. आज दि. 30/07/2026 रोजी सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथील कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. आर. टी. चौगुले यांनी काम पाहिले. बिनविरोध…
