मोर्ले परिसरात बीएसएनएलची सेवा विस्कळीत:ग्राहक त्रस्त
बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत उत्कृष्ट सेवा द्यावी :महादेव गवस माजी सरपंच मोर्ले दोडामार्ग प्रतिनिधी तालुक्यातील मोर्ले येथील बीएसएनएलची दूरध्वनी सेवा मागील वर्षभरापासून वारंवार विस्कळीत होत आहे. यामुळे ग्राहक वैतागले आहेत. मोर्ले व परिसरातील अनेक मोबाइलधारकांनी बीएसएनएलची सेवा निवडली आहे. परंतु वीजपुरवठा खंडित झाल्यास क्षणात रेंज गायब होते.त्याच बरोबर अचानक कॉल बंद पडत आहेत. तास-अर्ध्या…
