छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सिंधुदुर्गात भव्य नाट्य-सांस्कृतिक सोहळा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन, १८ व १९ फेब्रुवारी रोजी आयोजन सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि अद्वितीय कार्यकर्तृत्वावर आधारित हा दोन दिवसीय सोहळा १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी कणकवली व…

Read More

You cannot copy content of this page