आंबेरी,हळदीचे नेरूर,नानेली माणगाव,गावातील उबाठा सेनेच्या २०० कार्यकर्त्यांचा नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

दत्ता सामंत,दिनेश शिंदे,सत्यवान म्हाडगुत,अवी म्हाडगुत यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना शाखाप्रमुख सद्गुरु घावनळंकर,बूथ अध्यक्ष संदीप म्हाडगूत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश कुडाळ (प्रतिनिधीतालुक्यातील वाडोस येथे महायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली.आंबेरी,नानेली,माणगाव हळदीचे नेरूर,गावातील २०० कार्यकर्त्यांचा दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.यावेळी युवा सेना शाखाप्रमुख सद्गुरु घावणळंकर,बूथ अध्यक्ष संदीप म्हाडगुत,…

Read More

You cannot copy content of this page