देवगड येथे होणाऱ्या मत्स्य महाविद्यालयाचा तात्काळ प्रस्ताव सादर करा:कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक रामेश्वर-देवगड येथे आंबा संशोधन उपकेंद्रांतर्गत कीटकनाशक अवशेष तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्तावही कृषी विद्यापीठाने विभागाकडे सादर करावा असे निर्देश मुंबई प्रतिनिधी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे मत्स्य नवीन मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करून तो मंत्रीमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा,…

Read More

You cannot copy content of this page