जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर ढोल वाजवून केला आरोग्य यंत्रणेचा निषेध

महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली ओरोस शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रवेशद्वारावर आंदोलन… आला पेशंट की पाठवा गोव्याला अशी काहीशी दुरावस्था सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजची सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज बंद पडण्याचा घाट घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो….. सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज इमारतीचे काम रखडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…. अशा घोषणा देत जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा समोर महाविकास आघाडीच्यावतीने ढोल वाजून…

Read More

You cannot copy content of this page