कुडाळ महिला-बाल रुग्णालय ‘व्हेंटिलेटर’वर.!रिक्त पदे तत्काळ भरा

अन्यथा ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा;युवासेनेची आक्रमक भूमिका कुडाळ ( प्रतिनिधी) कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय गेल्या कित्येक दिवसांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी अत्यंत बिकट अवस्थेत असून अक्षरशः ‘व्हेंटिलेटर’वर टेकले आहे. डॉक्टर उपलब्ध नसल्याने दरमहा होणाऱ्या प्रसूतिकांची संख्या ७०० वरून १०० ते १५० वर घसरली असून, रुग्ण व गरोदर महिलांची प्रचंड हालछाप होत आहे. ही बिकट परिस्थिती…

Read More

You cannot copy content of this page