रानभाजी पाककला स्पर्धेतून निसर्गाच्या सकस अन्नाची मेजवानी

विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा’; ६ सप्टेंबरला , वेंगुर्ल्यात रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन ‘माझा वेंगुर्ला’, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि हिरकणी महिला शहरस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा’ २०२६ अंतर्गत ‘रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. निसर्ग आणि माणूस यांच्यातील पुरातन नाते अधिक दृढ करण्यासोबतच पारंपरिक रानभाज्यांची…

Read More

इन्सुलीत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या वतीने ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सौ. वेदिकाताई परब यांच्या हस्ते दुपारी २ वाजता होणार असून, महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल…

Read More

धाकोरे येथील परिवर्तन महीला संघाच्या रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन.. सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील धाकोरे येथील परिवर्तन महिला शेतकरी संघाच्या वतीने धाकोरा येथे रानभाजी महोत्सव तसेच रानभाजी पाककला स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंडळ कृषी अधिकारी सावंतवाडी प्रकाश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी रानभाजी व औषधी वनस्पती तज्ज्ञ रामचंद्र शृंगारे, सावंतवाडी उपकृषी अधिकारी यशवंत गव्हाणे…

Read More

You cannot copy content of this page