रूपेश कानडे यांच्या माध्यमातून सलग आठ वर्षे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत परीक्षा केंद्रावर प्रवासाची सोय..

कुडाळ प्रतिनिधी रुपेश कानडे मित्रमंडळ यांच्या माध्यमातून सलग ८ व्या वर्षी आपल्या तेर्सेबांबर्डे गावातील ई. दहावी व बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ये जा करण्याकरता मोफत वाहन व्यवस्था करण्यात येत आहे. यावर्षी सुद्धा दिनांक अकरा फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या बारावी बोर्ड परीक्षे करिता गावातील विद्यार्थ्यांसाठी तसेच आज पासून सुरु होणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षा…

Read More

You cannot copy content of this page