मळगांव प्रभारी ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या ताब्यात

सावंतवाडी : मळगांव येथील एका गृह निर्माण प्रकल्पाच्या घरांचे घरपत्रक उतारे देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मळगांव ग्रामपंचायत प्रभारी पंचायत विकास ( ग्राम विकास )अधिकारी ज्ञानदेव सीतराम चव्हाण ( ५२, रा. कणकवली, मूळ रा. आकेरी, ता. कुडाळ ) याला आज शुक्रवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शहरातील एका हॉटेलमध्ये सायंकाळी ६ च्या…

Read More

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक आरोपींची सशर्त जामीनावर मुक्तता

सिंधुदुर्ग प्रतिनिधी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम ७, ७अ व १२ अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याचे कामी अटक असलेल्या आरोपी श्रीम. उर्मिला उमेश यादव व श्री. मणिक भानुदास सांगळे यांची अति. सत्र न्यायाधीश, व्ही. एस. देशमुख यांनी आरोपींनी गुन्ह्याच्या कामी असलेल्या सरकारी साक्षीदारास आमीष दाखवणे, धमकाविणे किंवा वचन देऊन त्यास फितूर करणे असे कृत्य करु नये, आरोपींनी…

Read More

You cannot copy content of this page