बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा वनविभागाने केला पर्दाफाश:कुडाळ एसटी डेपो येथे तिघांना अटक

१२ वाघनखांच्या विक्रीसाठी अडीच लाखांचा व्यवहार;दोघांना दोन दिवसांची वनकोठडी कुडाळ : वन्यप्राण्यांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे. वाघनखे विक्री करण्यासाठी अडीच लाख रुपयांचा व्यवहार ठरविण्यात आला होता. या व्यवहारादरम्यान वनविभागाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वाघाचा एक दातसुळा, बिबट्याची दोन नखे आणि सोन्यामध्ये मढवलेले दोन सुळे जप्त करण्यात आले आहेत….

Read More

You cannot copy content of this page