इन्सुली हायस्कूल मध्ये आ.दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

बांदा प्रतिनिधी येथील नुतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली हायस्कूलमध्ये माजी शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवस सप्ताहाचे औचित्य साधून एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री, रेनकोट आणि दप्तरे यांसारख्या आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी,…

Read More

आजगांव पंचक्रोशीत भाजपा युवानेते विशाल परब यांच्या तर्फे शालेय साहित्य वाटपाचा शुभारंभ

सावंतवाडी प्रतिनिधी शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तर्फे आजगांव पंचक्रोशीत शालेय साहित्य वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात आजगांव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून करण्यात आली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शिक्षणाला बळ मिळावे, या…

Read More

You cannot copy content of this page