ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली समता परिषदेच्या माध्यमातून सर्वत्र ओबीसींची चळवळ सुरू आहे

समता परिषदेच्या समन्वयक पदी काका कुडाळकर यांची निवड कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात ओबीसी मुलांसाठी वसतिगृह होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असा दावा समता परिषदेचे नवनिर्वाचित समन्वय काका कुडाळकर यांनी आज येथे दिला. श्री. कुडाळकर यांच्याकडे अखिल भारतीय समता परिषदेचे समन्वयपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. समता परिषदेचे अध्यक्ष तथा मंत्री छगन भुजबळ यांनी…

Read More

You cannot copy content of this page