व्हॉईस ऑफ मीडिया’च्या रेट्यापुढे सरकार नमले
पत्रकारांसाठी मंत्रालय प्रवेशासाठी सरकारने काढलेला आदेश घेतला तातडीने मागे मुंबई, (प्रतिधिनी) महाराष्ट्र सरकारने २ वाजेच्या नंतर पत्रकारांना मंत्रालयात प्रवेश देण्यासंदर्भात एक आदेश जारी केला होता. या आदेशामुळे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेने सरकारकडून आदेश मागे घेण्याचा इशारा दिला होता. “व्हॉईस ऑफ मीडिया”च्या दबावामुळे सरकारने काढलेला आदेश मागे घेतला. “व्हॉईस ऑफ…
