कोरोना काळात मुंबईत झोपेचं सोंग घेऊन राहीलेले केसरकर यांनी मंत्री झाल्यावर लोकांची विचारपूस करायला वेळ दिला नाही
रूपेश राऊळ:नारायण राणे यांच्या विरोधात दहा वर्षांपासून दहशत म्हणून रान उठविले आता मांडीला मांडी लावून गोडवे गात आहेत सावंतवाडी प्रतिनिधीआंबा, काजू,कोकम, जांभुळ अशा फळांचा हंगाम पर्यावरणीय बदलामुळे शेतकरी बागायतदार यांना चिंता करणारा ठरला आहे. जनता रणरणत्या उन्हात चटके सोसत असताना दिपक केसरकर यांनी मात्र प्रचारासाठी अलिशान एअर कंडीशन गाडी आणून पुन्हा एकदा भूलभुलैया करत असल्याची…