महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे बंद असलेली सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. निलेश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध असूनही मागील काही काळापासून आवश्यक मनुष्यबळाअभावी ही सेवा बंद होती. त्यामुळे महिला रुग्ण, गर्भवती महिला…

Read More

You cannot copy content of this page