भोसले सैनिक स्कूलचे निवासी स्काऊट-गाईड शिबिर शिरवल येथे उत्साहात संपन्न…
निसर्गाच्या शाळेत संस्कार, स्वावलंबन व जीवन शिक्षणाचा अविस्मरणीय अनुभव. केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे तर अनुभवातून मिळणारे शिक्षणच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खरी दिशा देते या विचाराला मूर्त रूप देत यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचे तीन दिवसीय निवासी स्काऊट-गाईड शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ४ ते ६ मे या कालावधीत शिरवल, ता.दोडामार्ग येथील निसर्गरम्य परिसरात पार पडलेल्या…
