भारतीय जनता पार्टी क्रिडा प्रकोष्ठ, सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने

🔹👉३ री महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा २०२४-२५ *🔹पालकमंत्री चषक🔹* *♦️👉या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवार दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९:३० वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.* *♦️प्रमुख उपस्थिती♦️* *श्री. प्रभाकर सावंत* भाजपा जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग *श्री. मनिष दळवी* अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक *श्री. रणजीत देसाई* जिल्हा सरचिटणीस, भाजपा…

Read More

माणगाव गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुनील सावंत यांची निवड…!

माणगाव प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत ची ग्रामसभा सरपंच सौ.मनिषा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुनील राजाराम सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील सावंत यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव ग्रामपंचायत आणि गावासाठी उपयोग होईल.सावंत यांचा सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव पाहायला मिळत आहे

५ ऑक्टोबर रोजी आरक्षण बचाव रॅली कणकवली,देवगड, वैभववाडी मतदारसंघातील हजारो समाज बांधव होणार सहभागी

भाजप अनुसूचित जाती प्रवक्ते अंकुश जाधव यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिलेला आहे तो संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला दिसतो. आरक्षण हा आमचा हक्क असून आम्ही आरक्षण संपवू देणार नाही. म्हणूनच महायुतीच्या माध्यमातून तसेच कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार…

Read More

ना.रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थांचे घेतले दर्शन

सावंतवाडी प्रतिनिधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे निवासस्थानी आवर्जून भेट दिली. यावेळी त्यांनी श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतले. सावंतवाडी येथे काल रुग्णवाहिका लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी परब यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, अॅड. अनिल निरवडेकर, प्रभाकर…

कुडाळ नगरपंचायतीसाठी महायुती सरकारने दिली अग्निशामक बुलेट मोटरसायकल…

भाजप नगरसेवकांनी व व्यापारी प्रसाद धडाम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण… कुडाळ प्रतिनिधी महायुती सरकारने कुडाळ नगरपंचायतीसाठी अग्निशमन बुलेट मोटरसायकल दिली आहे. या अग्निशमन मोटरसायकलचे कुडाळ नगरपंचायतीच्या भाजप नगरसेवकांनी व्यापारी प्रसाद धडाम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण केले. महायुती सरकारने प्रत्येक नगरपंचायतीसाठी बुलेट फायर मोटरसायकल दिली आहे. कुडाळ नगरपंचायतीलासुद्धा ही मोटर सायकल देण्यात आली आहे….

Read More

सावंतवाडी मतदारसंघासाठी सहा रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

भाजप युवा नेते विशाल परब यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले, गर्दीचा उच्चांक मोडला सावंतवाडी प्रतिनिधी विशाल परब यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी रुग्णवाहीका लोकार्पण करत रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद आहे, त्यांनी आपले कार्य असेच अविरत सुरु ठेवावे असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी काढले. भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल…

Read More

मंत्री केसरकर यांनी रुग्णवाहिका सोहळा कार्यक्रमाला भेट देत दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी प्रतिनिधी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त मंत्री दीपक केसरकर यांनी कार्यक्रम स्थळी धावती भेट देत शुभेच्छा दिल्या. श्री केसरकर यांना पुढील कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला जास्त वेळ उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांनी धावती भेटते शुभेच्छा दिल्या

Read More

जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरीतच राहणार…

पालकमंत्री रवींद्र चव्हाणः शिष्टमंडळाला दिले आश्वासन.. ओरोस प्रतिनिधी जिल्हा परिषद रुग्णालय जिल्ह्याची राजधानी सिंधुदुर्गनगरी येथून हलवण्याचा प्रश्नच नाही. शासकीय मेडिकल कॉलेजला हे रुग्णालय सलग्न आहे. येथून जिल्हा रुग्णालय हलविण्याबाबत शासकीय पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा मुख्यालय विकास संघर्ष समितीच्या शिष्टमंडळा समोर स्पष्ट केली. दरम्यान मेडीकल कॉलेजकरिता नव्या…

Read More

You cannot copy content of this page