महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कुडाळ येथे मनसे कडून अभिवादन

कुडाळ प्रतिनिधी
राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुडाळ आंबेडकर नगर येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळेस जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, रमाकांत नाईक,शुभम धुरी, यतीन माजगावकर, विष्णु मसके,विशाल राऊळ,ऋत्विज ठाकुर उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page