कासार्डे येथील 19 वर्षीय युवती. कु. कस्तुरी पाताडे हिला श्रद्धांजली वाहण्यासाठी व डॉक्टरांच्या अनागोंदी कारभाराविरोधात

रविवार दिनांक २१ डिसेंबर ४ वाजता कुडाळ शहरातील सजग नागरिकांची बैठक

कणकवली प्रतिनिधी
येथील डॉक्टर नागवेकर हॉस्पिटलमध्ये चुकीच्या पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे मृत्युमुखी पडलेल्या कु. कस्तुरी पाताडे व त्यानंतर हॉस्पिटल मधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून मयताच्या नातेवाहीकांना दिलेली उद्धट वागणूक व त्यानंतर घडलेल्या उस्फूर्त जन उद्रेक, हाॅस्पिटलची किरको॓ळ तोडफोड.
नंतर तोडफोडी विरोधात जिल्हाभरातील खाजगी डाॅक्टरांनी निषेध करत आपली बंद ठेवलेली OPD या सर्व संवेदनशील विषयावर
विचार विनिमय करन्यायासाठी.
*रविवार दिनांक २१डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता*
श्री गणपती मंदिर कोर्टाच्या बाजूला जागृक सजग नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.

उद्या वेळ आपल्या व आपल्या प्रियजनांवर येईल.. म्हणून संवेदनशील राहुन जनतेची एकी दाखवुया..

*कुडाळ शहरातील जागृक सजग नागरीक*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page