माणगाव प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी उद्या माणगाव मध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले.ही शोकसभा शनिवार 31 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता माणगाव बाजार त्रिमूर्ती हॉल सभागृहात होणार आहे या शोकसभेला सर्वपक्षीय उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एम के गावडे व तालुकाध्यक्ष आर के सावंत यांनी केले
