रस्त्यावर भटकणारी गुरे आणि त्यांना धडकून होणारे अपघात या दोघांच्या चिंतेतून जन्माला आलेली दोडामार्गची गोशाळा

विशाल परब नावाच्या एका युवा नेतृत्वाच्या संवेदनशील संकल्पनेतून निघाला मार्ग, वाढदिवसादिवशीच केले अनोख्या प्रकल्पाचे उद्घाटन..! दोडामार्ग प्रतिनिधी प्रश्न अनेक असतात. त्याबाबत उलटसुलट चर्चाही अनेकवेळा होत असतात. एकमेकांवर बोटे दाखवत अनेक अशा अनेक चर्चांचा समारोप होतो. परंतु एखाद्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहणे, त्यावर विचार करणे आणि त्यावर तोडगा काढून विषय संपवणे ही खासियत ज्या युवा नेतृत्वाकडे आहे,…

Read More

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक

२० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल* २३ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर पर्यत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार* ३० ऑक्टोबर पर्यत उमेदवार अर्जाची छाननी* ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेबटचा दिवस*

Read More

भाजपा युवा मोर्चाचे केंद्रीय नेतृत्व खासदार तेजस्वी सूर्या यांच्याकडून श्री.विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

समाजाप्रती देत असलेल्या योगदानाचे केले कौतुक सिंधुदुर्ग प्रतिनिधी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या कार्याची दखल भाजपाच्या केंद्रीय यंत्रणेकडून नेहमीच घेतली जाते. त्यांच्या झंजावाती कामामुळे भाजपाचे केंद्रीय नेतृत्व सतत त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येते. आजच्या त्यांच्या वाढदिवसाची दखल भाजपाचे केंद्रीय नेतृत्व, संसदेच्या पब्लिक अकाउंट समितीचे कार्यकारी सदस्य, संयुक्त पार्लमेंटरी समितीचे वक्फ…

Read More

महायुती सरकारकडून बांधकाम कामगार बांधवांना मिळणार दिवाळी “गिफ्ट”

मंत्रिमंडळ बैठकीत कामगार बांधवांची दिवाळी “गोड” करण्याचा झाला ऐतिहासिक निर्णय शिवसेना बांधकाम कामगार सेनेकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत सिंधुदुर्ग प्रतिनिधी राज्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत नोंदणी सक्रिय जीवित असलेल्या बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान अर्थसहाय्य “दिवाळी भेट” देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून लवकरच कामगारांच्या बँक…

Read More

उबाठा च्या कर्जत फार्म हाऊसवर वर काळा पैसा;निवडणूक आयोग आणि पोलिसांनी लक्ष घालावे

आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना सुनावले कणकवली प्रतिनिधी सकाळी उठून बेछूट आरोप करायचे खोटं बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची हा राऊत चा धंदा आहे.उमेदवारांकडे १० ते १५ कोटी रुपये पोचले म्हणणाऱ्या राऊत ने एका तरी त्याचा पुरावा द्यावा. बेक्रिंग न्युज साठी अशा खोट्या बातम्या चालवू नये. नंतर कोर्टाच्या नोटीसा मिळतात तेव्हा माफी मागतो किंवा…

Read More

युवा नेतृत्वावर तरुणाई अक्षरशः फिदा!विशाल परब यांचे ठिकठिकाणी तरुणांकडून जल्लोषी स्वागत..!

त्याच आपुलकीने मायमाऊलींकडून वाढदिवसानिमित्त आशीर्वादांचा वर्षाव.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परत यांचा आज वाढदिवस! दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाचा सप्ताह हा विविध कार्यक्रमांच्या रेलचेलीने जनसागराच्या प्रचंड उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा होतो. यावर्षी रतन टाटा यांच्या निधनामुळे आपला वाढदिवस जल्लोषात साजरा न करता, रतन टाटांना अभिप्रेत असे विविध जनहिताकारी उपक्रम या दिवशी…

Read More

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा उद्योजक श्री विशाल परब यांचा वाढदिवस यंदा जनहितकारी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार

रतन टाटा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही सोहळे साजरे करू नयेत अशी जनतेला केली विनंती सावंतवाडी प्रतिनिधी रतन टाटा यांच्या प्रेरणेतून आपण आपले औद्योगिक विश्व साकारले असून त्यांच्या आदर्शांवर आजवरची वाटचाल केली असे स्पष्ट करत युवा उद्योजक तथा भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी आपला यंदाचा वाढदिवस हा रतन टाटा यांच्या स्मृतीला अर्पण…

Read More

वेळागर भुमिपूजनप्रसंगी ग्रामस्थ आणि महिलांना दिलेली वागणूक निषेधार्ह

सावंतवाडी प्रतिनिधी शिरोडा वेळागरा येथे ताज प्रकल्प भूमिपूजनवेळी ग्रामस्थांचा उद्रेक दिसून आला. यावेळी पोलिसांकडून ग्रामस्थ आणि महिलांना मिळालेली वागणूक ही निषेधार्ह आहे. वेळागर येथील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मा. शरदचंद्र पवार साहेब हे वेळागर येथील शेतकरी बांधवांसोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पार्टी ग्रामस्थांसोबत आहे असे प्रतिपादन कोकण विभाग महिला…

Read More

यंदाही कणकवलीत भरणार दिवाळी बाजार…

समीर नलावडेः२५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर पर्यंत समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजनः आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार २५ ऑक्टोबर ला उद्घाटन.. कणकवली प्रतिनिधी दिवाळी निमित्त समीर नलावडे मित्रमंडळ मार्फत गेल्या काही वर्षात दिवाळी बाजार ही जिल्ह्यातील पहिली संकल्पना राबविण्यात येत आहे. या वर्षी देखील कणकवलीत पेट्रोलपंपासमोर फ्लाय ओव्हर ब्रिज खाली हा दिवाळी बाजार २५ ऑक्टोबर…

Read More

कुडाळ तालुक्यातील आकेरी-हुमरस येथील नवीन तलाठी सजा कार्यालयाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन*

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुका भौगोलिक, महसूलदृष्ट्या तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठा तालुका आहे.त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून जिल्ह्यातील नवीन 59 तलाठी सजांपैकी एकट्या कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 23 तलाठी सजांची तसेच 4 महसुली मंडळांची निर्मिती करण्यात आली आहे.तलाठी कार्यालय ही गावाची शान आहे.या नवीन तलाठी सजा कार्यालयाची निर्मिती करण्यात आल्याने आता गावांमधील नागरिकांना…

Read More

You cannot copy content of this page