हुमरमळा (वालावल) गावातील आमदार वैभव नाईक यांनी निराधार कुटुबांला केली आर्थिक मदत..!

आर्थिक मदतीबरोबर दरमहा तीन हजार शासकीय मदत सुरु केली..! हुमरमळा (वालावल) गावातील शोभा हळदणकर ही शाळेतील स्वयंपाक करुन आपला उदरनिर्वाह करीत असताना अचानक पॅरॅलीसीस ने एक बाजु पुर्ण निकामी झाल्याने गेले कित्येक दिवस अंथरुणाला खिळून आहे तिचे पती वयोवृद्ध असल्याने त्यांनाही शासकीय मदत अतुल बंगे यांनी दरमहा सुरू केली तसेच आजारी असलेली शोभा हळदणकर हीलाही…

Read More

पावशी ग्रामपंचायत कार्यालय येथे पावशी सर्व्हिस रस्त्यासंदर्भात निलेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न…

पावशी सर्व्हिस रस्त्याच काम येत्या चार दिवसात सुरू करण्याचा निलेश राणे यांचा शब्द… कुडाळ प्रतिनिधी गेल्या चार वर्षात उबाठा शिवसेनेच्या खासदार, आमदार यांना जमले नाही ते भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी करून दाखविले पावशी येथील लिंग मंदिर ते बोरभाटवाडी पर्यंत सर्व्हिस रोडचे काम आता लवकरच होणार आहे. याबाबत पावशी ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय…

Read More

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू

लीलावती रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू.. मुंबई प्रतिनिधी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर काही वेळापूर्वी गोळीबार झाला. यावेळी त्यांच्या छातीला गोळी लागली होती. बांद्रा इस्टेटमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यावर गोळीबार. बाबा सिद्धिकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना च बाबा सिद्धिकी यांची प्रकृती गंभीर…

Read More

गोठोस येथे बांधकाम कामगारसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न..

सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस च्या वतीने आयोजन… कुडाळ (गोठोस):- तालुक्यातील गोठोस येथे सामाजिक सेवाभावी ग्रुप गोठोस च्या वतीने बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्यामार्फत कामगारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण संदर्भात तालुका समंन्वयक दीपक कुडाळकर यांच्या वतीने कामगारांना प्रशिक्षण संदर्भात माहिती देण्यात आली.प्रशिक्षणात 50 ते 60 कामगारांनी नोंदणी केली यावेळी सामाजिक सेवाभावी ग्रृपचे प्रमुख पदाधिकारी भाई घाडी,अमित देसाई…

Read More

आमदार वैभव नाईक यांच्याकडे शब्द टाकला अन् नविन शाळा बांधकामासाठी २० लाख निधी उपलब्ध करून दिला:अतुल बंगे

कुडाळ प्रतिनिधी हुमरमळा वालावल रामेश्वर विद्या मंदिर शाळा बांधकामासाठी साठ वर्षांनी निधी मंजुर केल्याने आज ग्रामस्थांनी भुमीपुजन कार्यक्रम संपन्न झाला असे प्रतिपादन मा पंचायत समिती सदस्य श्री अतुल बंगे यांनी केले! हुमरमळा वालावल श्री रामेश्वर विद्या मंदिर शाळा नविन बांधकामासाठी आमदार वैभव नाईक यांनी पडोसवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार विस लाख रुपयांचा निधी दीला त्याचे भुमिपुजन श्री…

Read More

निलेश राणे यांची वचनपूर्ती, कांदळगाव मधील ‘त्या’ शाळा बांधकामसाठी २४ लाखांचा निधी मंजूर

कांदळगाव ग्रामपंचायत सदस्य विहार कोदे यांची माहिती. मालवण प्रतिनिधी तालुक्यातील कांदळगाव शाळा इमारत जीर्ण झाली होती व अतिवृष्टीमुळे या शाळेच छप्पर कोसळून मोठी वित्तहानी झाली होती, यावर निलेश राणे यांनी स्वखर्चाने शाळा छप्पर दुरुस्ती करत लवकरच सुसज्ज इमारत बांधणार असल्याचा शब्द दिला होता, त्या नंतर या वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजना शाळा बांधकाम अंतर्गत कांदळगाव शाळा…

Read More

जनता संकटात तेव्हा.. शिवसेना मैदानात..!*

शिवसेनेच्या वतीने म्हापणकर कुटुंबीयांना आर्थिक मदत..! सिंधुदुर्ग प्रतिनिधी जनतेवर कोणतेही संकट आले कि शिवसेना पक्ष नेहमीच मदत कार्यासाठी पुढे असते. नागरिक संकटात असताना शिवसैनिक शांत बसत नाहीत. आज झालेल्या मुसळदार पावसाने व वादळी वाऱ्याने घावनळे खुटवळवाडी येथील श्रीमती अन्नपूर्णा वसंत म्हापणकर यांच्या घराचे मोठया प्रमाणात पत्रे उडाले व घराचे व घरातील वस्तूचे मोठ्या प्रमाणात आर्थिक…

Read More

*💐💐हार्दिक शुभेच्छा💐💐…हार्दिक शुभेच्छा💐💐…हार्दिक शुभेच्छा….*💐💐

💐…तमाम सिंधुदुर्गवासियांना. विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…🌷💐 -:🙏शुभेच्छुक🙏:- मा. ना.श्री.दीपकभाई केसरकर* • मंत्री – शालेय शिक्षण व मराठी भाषा महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री-मुंबई जनतेच्या हक्काचं गतिमान विकासाचं…महायुती सरकार विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील गावागावातील गतिमान विकास कामांचा दिमाखात शुभारंभ होत आहे. जनतेच्या हक्काचं गतिमान विकासाचं सरकार.. कार्यसम्राट कर्तृत्व सम्राट, माननीय आमदार तथा राज्याचे…

Read More

भारताचे जगद्विख्यात उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाची घटना ही प्रत्येक भारतीयाचे मन दुःखाने व्याकुळ करणारी! माझ्या उद्योजकीय वाटचालीतील हा महान मार्गदर्शक हरपला..!

आपला यावर्षीचा वाढदिवस रतन टाटांच्या स्मृतीला अर्पण, जनहिताचे कार्यक्रम पूर्व नियोजनाप्रमाणे, मात्र कार्यकर्त्यांना वाढदिवसाचे सोहळे साजरे न करण्यासाठी विशाल परब यांचे भावनिक आवाहन.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी माझ्यासारख्या असंख्य उद्योजकांचे आदर्श असे प्रेरणास्थान असणारे रतन टाटा नुकतेच पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या जाण्याने या देशाची कधीही न भरून निघणारी अपरिमित हानी झाली आहे. संपूर्ण देशावर दुःखाची अवकळा पसरली…

Read More

देवगड – निपाणी रस्ता हा शाश्वत विकासाचा राजमार्ग ठरेल:आ.नितेश राणे

देवगड निपाणी महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा आ.नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ अपूर्व उत्साहात,जनता कार्यकर्त्यांच्या हजारोंच्या उपस्थितीत विकासकामांचा झाला शुभारंभ कणकवली प्रतिनिधी देवगड निपाणी 66 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याच्या कामासाठी 331 कोटी रुपयांचा निधी मंजुर आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे. हा रस्ता होण्यासाठी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे हट्ट धरला. त्यामुळेच…

Read More

You cannot copy content of this page