जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द

21 जुलैपर्यंत हरकती पाठविण्याचे आवाहन* सिंधुदुर्गनगरी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती, अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम, 5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम 58 (1) (अ) अन्वये पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत राज्य…

Read More

सिद्धिविनायक बिडवलकर हत्या प्रकरणी अमोल शिरसाटला जामीन मंजूर..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याच्या कथित हत्या प्रकरणात आरोपी वल्लभ उर्फ अमोल श्रीरंग शिरसाट यांना आज, १४ जुलै २०२५ रोजी जिल्हा न्यायाधीश श्रीम. व्ही. एस. देशमुख यांनी जामीन मंजूर केला. आरोपीचे वकील अॅड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या 7:43 R15G+ जातमुचलक्यावर अटी व शर्तीसह शिरसाट…

Read More

MCZMA कमिटीला केंद्राची मंजुरी;पर्यावरणाच्या निमित्ताने येणारे सर्व अडथळे दूर*

*पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती मागणी केंद्रीयमंत्री भुपेंद्र यादव यांची घेतली होती भेट* *सिंधुदुर्गातील अनेक प्रलंबित विकासकामांना मिळणार गती पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास* *कणकवली प्रतिनिधी* राज्याच्या पातळीवर mczma ची कमिटी स्थापन होण्यासाठी महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली. नंतर केंद्रीयमंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे ह्या कमिटीसाठी भेट घेत पाठ…

Read More

केंद्रशाळा मठ नं १ शाळेत इतिहासातील साधने व्याख्यान व प्रदर्शनाचे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी आज शनिवार दिनांक १२ जुलै २०२५ रोजी कै रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेत आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत दुर्ग मावळा प्रतिष्ठान चे सदस्य व इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांच्या ऐतिहासिक साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आनंददायी शनिवार व दप्तराविना एक दिवस उपक्रमाअंतर्गत केंद्रशाळा मठ नं १ शाळेत विविध…

Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला सावंतवाडी महावितरणच्या पुढील तयारीचा आढावा*

सावंतवाडी: कोकणातील मुख्य सण गणेशोत्सव जवळ येत असल्याने गणेशोत्सव कालावधीत आणि उत्सवपूर्व गणेश शाळांना अखंडित वीज पुरवठा व्हावा तसेच वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार थांबवावेत यासाठी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता श्री शैलेश राक्षे यांची भेट घेतली. यावेळी तालुक्यातील इतर डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांना देखील उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. यावेळी सहा.अभियंता श्रीम.वीणा मठकर,…

Read More

महिलेची चैन हिसकावण्याचा युवकाचा प्रयत्न

डिगस – चोरगेवाडी परिसरातील घटना कुडाळ प्रतिनिधी पणदूर घोडगे रस्त्यानजिक डिगस-चोरगेवाडी फाटा ते सुर्वेवाडी दरम्यान एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळण्याचा प्रयत्न एका परप्रांतीय युवकाने केला. मात्र त्या महिलेने प्रसंगावधान राखत प्रतिकार केला. त्यानंतर तेथून पलायन केलेल्या त्या युवकाला पणदूर येथे ग्रामस्थांनी पकडून यथेच्छ चोप दिला. त्यानंतर त्याला कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. हि…

Read More

“बोरिवली ते गोराई जल प्रवास आता फक्त १५ मिनिटांत – मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रो-रो जेट्टीचे झाले भूमिपूजन

मुंबईला जलमार्गाची नवी गती: बोरिवली रो-रो जेट्टीच्या कामाला सुरुवात बोरिवली जेट्टीचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होईल ; मंत्री नितेश राणे मुंबई प्रतिनिधी बोरिवली येथील रो-रो जेट्टी फेज १ चे भूमिपूजन आज मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. या जेट्टीमुळे बोरिवली येथे येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना जलमार्गाने सोयीस्कर प्रवासाची…

Read More

हुमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासुन वाचवा:अतुल बंगे

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व कंपाऊंड साठी वनखात्याकडुन अनुदान:वनपाल दीनेश टीपुगडे यापुढे पंचक्रोशीत स्मार्ट प्रीपेड बसवण्यासाठी कोणी आले तर काही अनर्थ घडला तर त्याला जबाबदार विज मंडळ राहील:अतुल बंगे कुडाळ प्रतिनिधी हुमरमळा वालावल गावातील गव्या रेड्यांचा कळप शेती नुकसान करीत आहेत व स्मार्ट मिटर मुळे जी लाईट बिले आली ती ग्राहक भरुच शकत नाही यासाठी आज सभेचे…

Read More

कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा कुडाळ येथे वाढदिवस केक कापून साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान.श्री.सुनील तटकरे साहेब यांचा आज कुडाळ विश्रामगृह येथे कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच तटकरे साहेबांना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तालुकाध्यक्ष आर के सावंत, उपाध्यक्ष संदीप राणे,ओबीसी जिल्हा अध्यक्ष सर्वेश पावसकर, तालुका सचिव संतोष सावंत,गुरुजी आप्पा भितये, खजिनदार प्रतोत…

Read More

चालत्या रुग्णवाहिकेने अचानक घेतला पेट:सावंतवाडी तालुक्यातील घटना

रुग्णवाहिका जळून खाक सावंतवाडी प्रतिनिधी चालत्या रुग्णवाहिकेने सातार्डा येथे अचानक पेट घेतल्याचा प्रकार घडला. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना आज सायंकाळी सातार्डा- तिठा परिसरात घडली. रुग्णवाहिका ही गोवा- बांबुळी रुग्णालयाची असल्याचे समजते. दरम्यान घटना घडल्यानंतर आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. त्यानंतर काही वेळाने त्या ठीकाणी आलेल्या पेडणे नगरपालिकेच्या बंबाने आग…

Read More

You cannot copy content of this page