पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दिया भिकाजी मेस्त्री व यश सावंत प्रथम*
अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने आयोजन सावंतवाडी प्रतिनिधी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ व सावंतवाडी संस्थान मराठा समाज सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटात रिया भिकाजी मेस्त्री व लहान गटात यश प्रविण सावंत यांचा प्रथम क्रमांक आला. विजेत्यांना रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच…
