जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ निकाल अपडेट
घावनळे जिल्हा परिषद मतदार संघ उमेदवार दिपक नारकर विजयी गोठोस पंचायत समिती उमेदवार दिव्यांनी खरात विजयी घावनळे पंचायत समिती उमेदवार अर्चना घावनळकर विजयी
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ निकाल अपडेट
घावनळे जिल्हा परिषद मतदार संघ उमेदवार दिपक नारकर विजयी गोठोस पंचायत समिती उमेदवार दिव्यांनी खरात विजयी घावनळे पंचायत समिती उमेदवार अर्चना घावनळकर विजयी
माडखोल जिल्हा परिषद मतदार संघात तिघेही अपक्ष उमेदवार विजयी
माडखोल जिल्हापरिषद मतदार संघातून शिवानी संजय नाईक ही अपक्ष उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर पंचायत समिती मतदार संघातून अवनी राऊळ आणि प्रथमेश सावंत हे दोघे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. हे तिघेही भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत. _________________________
सिंधुदुर्गचा कौल: सत्तेची चावी कोणाकडे? जाणून घ्या सर्वात आधी…
//खबरदार कोकण न्यूज// सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालाचे सर्वात वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी खबरदार कोकण न्यूज च्या “WhatsApp” ग्रुपला आताच जॉईन व्हा. निकालाचा प्रत्येक क्षण आणि अचूक आकडेवारी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. ग्रुप लिंक👇🏼 https://tsapp.com/EbplffgC9QpBffLwxmM00 ————————————- बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा. 📞९६३७८५०९४१ ————————————- “खबरदार कोकण न्यूज चॅनल” व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा…
माणगाव जिल्हा परिषद मतदार संघात रुपेश कानडे यांचा झंजावाती प्रचार
जनतेच्या आशीर्वादावर माझा विजय पक्का! :रूपेश कानडे माणगाव प्रतिनिधी माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचाराचा वेग असून रुपेश कानडे व कौशल जोशी यांच्या प्रचाराची विशेष चर्चा सुरू आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहे.त्यामुळे प्रचाराची घरोघरी जात असताना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जनतेचा आशीर्वाद आणि भक्कम पाठिंबा लाभत आहे या पाठबळामुळेच आपला विजय निश्चित…
इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेच्या वतीने व्यक्ती व संस्थांचा कौतुक सन्मान सोहळा ठाणे येथे संपन्न
सौ.मानसी परब:समाजात आपली ओळख निर्माण होण्यासाठी आपल्याकडून चांगलं कार्य घडणं अपेक्षित मुंबई प्रतिनिधी इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा कौतुक सन्मान सोहळा मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या ठिकाणी संपन्न झाला. ही संस्था शिक्षण, कला व संस्कृती , सामाजिक पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहे. समाजातील विविध…
भुईबावडा येथे चक्क उबाठा पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत भाजपात केला प्रवेश
पालकमंत्री नितेश राणे यांची जादू,भुईबावडा पंचायत समितीत आव्हान संपुष्टात पालकमंत्री नितेश राणे यांना विकासाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांचा मिळतोय पाठिंबा वैभववाडी (प्रतिनिधी) भुईबावडा पंचायत समितीतील उबाठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच मोरे यांनी पार पडलेल्या जाहीर सभेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात…
सतीश सावंत यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्ष प्रवेश
कणकवली प्रतिनिधी उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा आज शनिवार, १ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे. हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून, कणकवली तालुक्यातील हरकूळ बु. ग्रामपंचायत समोरील कोकण रिट्रीट हॉल येथे हा…
माणगाव जिल्हा परिषद उमेदवार रुपेश कानडे आणि माणगाव पंचायत समितीचे उमेदवार कौशल जोशी यांची प्रचारात आघाडी
माणगाव मतदार संघात “डोअर टू डोअर” प्रचार,मिळतोय जोरदार प्रतिसाद कुडाळ तालुक्यातील माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रुपेश कानडे व पंचायत समितीचे उमेदवार कौशल जोशी यांचा जोरदार प्रचार सुरू असून त्यांनी निवडणूक रिंगणात जोरदार मुसंडी मारली आहे. डोअर-टू-डोअर प्रचाराच्या माध्यमातून त्या मतदारांपर्यंत थेट पोहोचत असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येत्या नऊ फेब्रुवारी रोजी…
माणगाव येथे सर्व पक्षीय वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहण्यात आली आदरांजली
कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने आयोजन.! माणगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांना माणगाव त्रिमूर्ती सभागृह येथे सर्वपक्षीय वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी, एम के गावडे, मोहन सावंत, प्रकाश मोर्ये, दीपक नारकर, काका कुडाळकर, संदीप राणे, आर के सावंत, सगुण धुरी, श्री. धुरी सर, डॉ पाटील, पांडू सावंत,…
