कोलगाव येथील निबंध स्पर्धेत स्वप्नाली राऊळ, वृद्धी राणे प्रथम…
सावंतवाडी (प्रतिनिधी)कोलगाव येथील भिमाई महिला स्वयंसहाय्यता समूह व सांस्कृतिक व शैक्षणिक उत्कर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बालगटातून प्रथम स्वप्नाली राऊळ तर मोठ्यागटातून वृद्धी राणे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. शालेय विद्यार्थ्यांमध्ये लेखन व वाचनाची आवड निर्माण व्हावी…
