वेताळ बांबर्डे जि प प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन मंगळवारी ७ जानेवारीला

सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांची प्रमुख उपस्थिती! कुडाळ (प्रतिनिधी) वेताळ बांबार्डे गडकरी वाडा जि प पुर्ण प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन मंगळवारी ७जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता होत असुन या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतीयश उद्योजक मा श्री अतुल बंगे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला उपस्थित पालकवर्गाने ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन शाळा…

Read More

भाजपला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदारापर्यंत पोचून भाजपचा सदस्य करा

कणकवली तालुक्यातील जाणवली येथे भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा झाला शुभारंभ मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक नागरिकांनी स्वीकारले भाजप चे सदस्यत्व कणकवली प्रतिनिधी जे भाजपचे मतदार आहेत. जे आपल्याला कायम मतदान करतात आणि विजय मिळवून देतात.त्या प्रत्येकाला भारतीय जनता पक्षाचे सदस्य करा. जेणेकरून भाजप पक्ष,त्यांचे विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देश आणि…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी राजन तेलींसह कुटुंबीयांच्या मालमत्ता हस्तांतरणास बंदी

कोल्हापूर सहकार न्यायालयाचे आदेश कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून घेतलेल्या 9 कोटी 60 लाख रुपये कर्जाची परतफेड मुदतीत न केल्याप्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासहित प्रथमेश तेली, सर्वेश तेली व रुचिता तेली यांच्या मिळकती विक्री करण्यास, बक्षीस गहाण ठेवण्यास किंवा त्यावर बोजा ठेवण्यास कोल्हापूर येथील सहकार न्यायालय क्रमांक 2 यांनी प्रतिबंध केला आहे. यासंदर्भात जिल्हा…

Read More

यक्षिणी माध्यमिक विद्यालय बेणगाव या शाळेला शैक्षणिक साहित्यासाठी दत्ता सामंत यांच्याकडून 50 हजार रुपयाची देणगी

वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण समारंभ व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे दत्ता सामंत यांच्या हस्ते झाले उद्घाटन. कुडाळ प्रतिनिधी माणगाव येथील यक्षिणी माध्यमिक विद्यालय बेनगाव या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता सामंत उपस्थित होते यावेळी दत्ता सामंत यांनी या विद्यालयाच्या शैक्षणिक साहित्याची गरज…

Read More

कुडाळ बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा

कुडाळ प्रतिनिधी बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै प्रशाळेमध्ये शनिवार, दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सदर स्पर्धेसाठी शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी पाठवावे, असे आवाहन मुख्याध्यापक पी. सी. राठोड व आयोजकांनी केली आहे. स्पर्धेचे स्वरूप पुढील प्रमाणे…

Read More

अन्यथा..जनहित याचिका दाखल करावी लागेल

राजू मसुरकर यांनी घेतली सावंतवाडी वनविभागाच्या उपवनसंरक्षकांची घेतली भेट सावंतवाडी प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यात शेतकरी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या आणि अनेक शेतकऱ्यांच्या मृत्यू जबाबदार ठरणाऱ्या हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करा, अन्यथा जनहित याचिका दाखल करावी लागेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी आज वन अधिकाऱ्यांना दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकीशोर रेड्डी यांना…

Read More

बॅंकेने ६००० कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा पार केल्याबद्दल खा.नारायण राणे यांनी मनीष दळवी यांना दिल्या शुभेच्छा

नारायण राणे यांनी केले मनिष दळवी यांच्या कामकाजाचे कौतुक कणकवली (प्रतिनिधी) नव्या वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ६०२५ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा गाठून यशाचे नवीन शिखर गाठलेले आहे. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांची आज कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर भेट घेतली यावेळी नारायण राणे यांनी जिल्हा…

Read More

शिकारीच्या उद्देशाने लावलेल्या फासकीत बिबट्या वन्यप्राणी सापडल्याने आरोपींना १४ दिवसांची वन कोठडी..

कुडाळ प्रतिनिधी नेरुर तर्फ हवेली मधील गाव मौजे तेंडोली येथील श्री. प्रताप महादेव आरोलकर यांचे मालकी क्षेत्रात बिबट वन्यप्राणी फासकित अडकल्याचे समजल्यावरुन जागेवर जाऊन पाहाणी केली असता, सदर ठिकाणी शिकारीचे उद्देशाने तारेची फासकी लावल्याचे आढळून आले. सदर घटनेबाबत माहिती देणारे श्री. आरोलकर यांचे आंबा बागायत मध्ये काम करणारे मजूर यांचेकडे चौकशी केली असता, अनुप सुलेमान…

Read More

राज्यातील बांधण्यात येणारे बंदरे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, कालमर्यादेत पुर्ण करावेत,बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचना

पुढील 100 दिवसांमध्ये बंदरे विकास विभागाने करावयाच्या कामांचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा मुंबई प्रतिनिधी राज्य शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अंतर्गत बांधण्यात येणारे बंदराचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आणि कालमर्यादेत करावीत यासाठी अधिकार्यांनी दक्ष रहावे , गुणवत्तेत तडजोड खपवून घेतले जाणार नाही, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले. महाराष्ट्र…

Read More

सावंतवाडी तालुका कार्यकारिणीच्या बैठकीला मा.आ.वैभव नाईक यांची उपस्थिती

सावंतवाडी प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक मा. आ. राजन तेली यांच्या कार्यालयात आज संपन्न झाली. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर,जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हा संघटक श्रेया परब,…

Read More

You cannot copy content of this page