आमदार नितेश राणे पुरस्कृत दहीहंडी उत्सवाला प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद राहणार उपस्थित..

कणकवलीत ३० ऑगस्ट रोजी होणार भव्य दहीहंडी उत्सव… कणकवली (प्रतिनिधी)भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे पुरस्कृत आणि भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य दहीहंडी उत्सवाला प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद उपस्थित राहणार आहेत. सोनू सूद हे तमिळ, तेलुगु, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहेत. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर ही दहीहंडी होणार…

Read More

जिल्ह्यातील महायुतीबाबत बोलण्यास दिपकभाई तुमचे नेतृत्व आम्हाला पुरेसे…

आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास… कणकवली प्रतिनिधीराज्याचे शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहेत. शिक्षण मंत्री म्हणून राज्यात वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. आपल्यासारखे ज्येष्ठ नेतृत्व शिवसेनेला या सिंधुदुर्गात लाभलेले असताना आजूबाजूच्या जिल्ह्यातील कोणत्याही नेत्यांना या जिल्ह्यात लुडबुड करू देऊ नका. महायुती म्हणून या जिल्ह्यातील विषय बोलायचे झाल्यास दीपक भाई…

Read More

देवगड फणसे गावात उबाठा ला दिला धक्का…

आमदार नितेश राणेंच्या उपस्थित प्रवेश… कणकवली प्रतिनिधीदेवगड तालुक्यातील फणसे मधील उबाठाचे कार्यकर्ते दीपक गावकर, संतोष गावकर, उमेश गावकर, विनोद गावकर, आनंद राणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे फणसे गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. यावेळी आमदार…

Read More

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे उतरले मैदानात..

उद्या श्रावण सोमवारपासून कणकवली,देवगड व वैभववाडी मतदारसंघात तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी या जनसंपर्क अभियानाचा आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार शुभारंभ.. कणकवली प्रतिनिधीकणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या पवित्र दिवशी ५ ऑगस्ट रोजी श्रीदेव कुणकेश्वराची पूजा करून “तुमचा लाडका आमदार ,तुमच्या दारी”या आपल्या जनसंपर्क मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. आ.नितेश…

Read More

सोनवडे तर्फ कळसुली येथील राणे कुटुंबियांच भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून सांत्वन.

कुडाळ प्रतिनिधीदोन दिवसांपूर्वी राधानगरी येथे झालेल्या अपघातात कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ कळसुली येथील सुजल राणे व सचिन राणे या दोन सख्या भावांचा दुर्दैवी अंत झाला होता या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी आज राणे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले, यावेळी मृत मुलांचे वडील चंद्रकांत राणे यांच्या वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करत…

Read More

अतिवृष्टीत वाहून गेलेल्या हिवाळे धुरीवाडी येथील साकवाची भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून पाहाणी…

सिंधुदुर्ग प्रतिनिधीहिवाळे बौद्धवाडी धुरीवाडी यांना जोडणारा साकव अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता, यामुळे हिवाळे धुरीवाडी गवळीवाडी मुळयेवाडीचा संपर्क तुटला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी हिवाळे येथे भेट देऊन या साकवाची पहाणी केली. या वेळी निलेश राणे यांच्या सोबत माजी वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण माजी सभापती सुनिल घाडीगांवकर सरपंच रघुनाथ धुरी ग्रामस्थ राजेंद्र…

Read More

मी निवडून येणार तो जनतेतूनच जिथे राणे साहेबांचा पराभव झाला,तिथूनच निलेश राणे निवडून येणार…

निलेश राणेंच आजरा येथील संवाद बैठकीत मार्गदर्शन मालवण प्रतिनिधीमागील दहा वर्षात बरेच काही शिकता आले. विधान परिषदेसाठी विचारणा झाली. पण कुणा दुसऱ्याचा अधिकार आपल्याला नको म्हणून मी नकार दिला. मी निवडून येणार तो जनतेतूनच. जिथे राणेसाहेबांचा पराभव झाला, तिथूनच निलेश राणे निवडून येणार असा निर्धार भाजपाचे कुडाळ मालवण विधानासभा प्रमुख निलेश राणे यांनी आचरा येथे…

Read More

हरकुळ बुद्रुक येथील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आ.नितेश राणे

कणकवली प्रतिनिधीतालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील शेखवाडी व खडक वाडी येथे वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भाजप आमदार नितेश राणे धावून गेले. या ठिकाणच्या पंधरा ते वीस घरांचे नुकसान या वादळी वाऱ्यात झालेले होते. घरांचे छत, छताचे पत्रे, कौले वाऱ्याने उडून गेली होती. तर काहींच्या घरावर झाडे पडून नुकसान झाले होते. या सर्वांना मदतीचा हात…

Read More

आ.नितेश राणेंना भाजपकडून पालघर लोकसभेची जबाबदारी…

कणकवली प्रतिनिधीकणकवली, देवगड, वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांची पालघर लोकसभा मतदार संघाचे भाजप पक्षाचे सह निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झालेली आहे. आमदार नितेश राणे याची यापूर्वी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सुद्धा अशाच पद्धतीने भाजप पक्षाने जबाबदारी दिली होती.

Read More

You cannot copy content of this page