💐हार्दिक शुभेच्छा.! 💐हार्दिक शुभेच्छा.! 💐हार्दिक शुभेच्छा.!

||खबरदार कोकण न्यूज //ADVT// 🌷🎂🌹कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय *मा.आमदार निलेशजी राणे* साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! 💐🎂💐 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 ‌‌ 🙏:- शुभेच्छुक -:🙏 🔸श्री.अनिस नाईक🔸 (युवानेते,जिल्हा प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग) 🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹

Read More

💐हार्दिक शुभेच्छा.! 💐हार्दिक शुभेच्छा.! 💐हार्दिक शुभेच्छा.!

||खबरदार कोकण न्यूज //ADVT// 🌷🎂🌹कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय *मा.आमदार निलेशजी राणे* साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! 💐🎂💐 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 ‌‌ 🙏:- शुभेच्छुक -:🙏 🔸श्री.प्रकाश मोर्ये🔸 सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (संचालक) 🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹

Read More

गोठोस नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक पी के परब यांच्या हस्ते पार..

गोठोस दाडसकळवाडी कला क्रीडा मंडळ गोठोस आयोजित प्रीमियर लीग अंडर आर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा २०२६ पर्व पहिले क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक प्रभाकर परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्य यांनी क्रिकेट सारख्या खेळामधून खेळाडूंना ऊर्जा मिळते तसेच साघिकपणा खेळाडू वृत्ती जोपासली जाते. तरुणाच्या जिवणात…

Read More

आ.निलेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आकेरी येथे १६ ते १८ मार्च रोजी दशावतार नाट्य महोत्सव

बाळा सावंत मित्रमंडळ, शिवसेना आकेरी व ग्रामस्थ आयोजित.. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त १६ ते १८ मार्च रोजी आकेरी बालाजी हाॅटेल परब वाडी आकेरी तिठ्याजवळ आकेरी दशावतार नाट्यमहोत्सव २०२६ चे आयोजन बाळा सावंत मित्रमंडळ शिवसेना आकेरी व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.तरीही नाट्य रसिकांनी नाट्य महोत्सवाचा लाभ घ्यावा…

Read More

कुडाळात १७ ला स्पर्धा परीक्षा आणि जीएसटी बाबत मोफत मार्गदर्शन.

मंदार शिरसाट, एमआयडीसी असोसिएशन यांचा पुढाकार.. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील व्यापारी, उद्योजक तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत दोन महत्त्वपूर्ण थेट संवाद मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी व युपीएससी स्पर्धा परिक्षांबाबत चर्चासत्र तर उद्योजक व व्यापा-यांसाठी जीएसटी कर प्रणाली या विषयावर चर्चासत्र होणार आहे. या दोन्ही चर्चासत्रांना…

Read More

घरगुती कुत्र्यावर सुरीने हल्ला; कुडाळ तालुक्यातील माणगाव डोंगरवाडीत संतापाची लाट

कुडाळ तालुक्यातील माणगाव परिसरातील डोंगरवाडी येथे एका घरगुती कुत्र्यावर सुरीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाबी म्हाडेश्वर यांच्या घरातील पाळीव कुत्र्यावर त्यांच्या दोन चुलत भावांनी आणि त्यांच्या मुलांनी सुरीने वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात कुत्र्याच्या पाठीवर गंभीर जखम झाली असून तो जखमी अवस्थेत आहे. या घटनेमुळे परिसरात संताप…

Read More

आंजिवडे घाट कृती समितीच्या अध्यक्ष पदाला इच्छुक नाही

मोहन सावंत यांचा स्पष्ट खुलासा: चुकीचा संदेश नको कुडाळ (आंजिवडे) आंजिवडे घाट कृती समितीच्या अध्यक्ष पदाबाबत मी इच्छुक आहे.अशी माझ्या नावाची चर्चा सुरू आहे लोकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेत आपले नाव घेतले जात आहे.मात्र पदासाठी मी इच्छुक नाही स्पष्ट भूमिका मोहन सावंत यांनी मांडली आहे मी नाराज होऊन घाट कृती समितीमधून बाहेर पडत नाही, तर कोणी…

Read More

शिरशिंगे–शिवापूर घाटमाथा रस्त्यासाठी महत्त्वाची पावले

जमिनीची वर्गवारी पूर्ण, रस्त्याचा मार्ग मोकळा कुडाळ प्रतिनिधी सावंतवाडी–कुडाळ या दोन तालुक्यांना जोडणारा घाटमाथ्यावरील कलंबिस्त–शिरशिंगे–शिवापूर मार्गाचा रस्ता लवकरच पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्याच्या कामासाठी फॉरेस्ट खात्याच्या जमिनी संदर्भातील प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी आज महत्त्वाची बैठक घेण्यात आली. शिवापूर गावचे कुडाळ पंचायत समिती माजी सभापती मोहन सावंत, सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी विभागाचे शाखा अभियंता लोहार…

Read More

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरव सावंतवाडी प्रतिनिधी राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य, जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी आणि जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘नारीशक्ती’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपनिरीक्षक…

Read More

महीलांनी आता आत्मविश्वासाने पुढाकार घेणे काळाची गरज:सौ.मानसी परब

महिलांचा प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचा सहभाग आणि योगदान महत्त्वाचे: आर के सावंत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान सावंतवाडी प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग वतीने सावंतवाडी हिंदुस्तान पॉलिमर उद्योम नगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महीलांना सन्मानित करण्यात आले. महिलांच्या जीवनात आणि समाजात तर खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणायचे असेल तर…

Read More

You cannot copy content of this page