ठळक घडामोडी

हार्दिक शुभेच्छा…!! हार्दिक शुभेच्छा…!!हार्दिक शुभेच्छा…!!

‌महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसैनिक नेते श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!! शुभेच्छुक श्री. दीपक वसंतराव केसरकर (आमदार) सावंतवाडी मतदारसंघ, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व तमाम कार्यकर्ते

Read More

स्मार्ट प्रीपेड मिटरच्या विरोधात आंदोलन तीव्र करणार

उद्याच्या मोर्चात विज ग्राहकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले! स्मार्ट प्रिपेड विज मिटर च्या विरोधात उद्या होणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने आढावा बैठकीत संजय पडते बोलत होत यावेळी बोलताना संजय पडते म्हणाले राज्य सरकारने अदानी ला विज वितरण कंपनी जणु काही विकतच दिली आहे असे वाटते अनेक बिल टाकणारे व मीटर…

Read More

ज्येष्ठ नागरिक मेळावा आणि हेल्पलाईनचे उद्घाटन,’हेल्पलाईन सेवा’ ज्येष्ठांसाठी अत्यंत उपयुक्त:पालकमंत्री नितेश राणे

पोलिसांनी जनतेशी संवाद ठेवावा,ज्येष्ठ नागरिक आणि भावी पिढी सुरक्षित असावी ‘ग्रामसंवाद’ उपक्रम कौतुकास्पद सिंधुदुर्ग प्रतिनिधी शिक्षणासाठी तसेच नोकरी निमित्ताने शहरी व ग्रामीण भागातील युवकांचे स्थलांतर होत असल्याने ज्येष्ठ नागरिक घरात एकटे राहण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा हा समाजासमोरील महत्वाचा मुद्दा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणीच्यावेळी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक व सुरक्षाविषयक समस्यांमध्ये त्यांना तात्काळ…

Read More

भोसले फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ उत्साहात…

सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ डी.फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संमेलनाचे उदघाटन सावंतवाडी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते दीप-प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, बी.फार्मसी प्राचार्य डॉ.विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित…

Read More

कवठेमहांकाळ येथील शालेय मुलांच्या सहलीची बस कसाल येथे नादुरूस्त

खासदार नारायणराव राणे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जेवण व गाडीची व्यवस्था. सिंधुदुर्ग प्रतिनिधी सांगली तालुक्यातील कवठेमहांकाळ येथील कोंगनोळी गावातील जवळ परिषद शाळेच्या मुलांची सहल कोकण दर्शनासाठी सिंधुदुर्गात दाखल झाली. सिंधुदुर्गदर्शन झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळ कवठेमहांकाळ आगराच्या गाडीतून ही मुले परत जात असताना कसाल बस स्थानक परिसरात रात्री ९:३० च्या दरम्यान ही गाडी नादुरूस्त झाली….

Read More

कुडाळ येथील कातकरी महिलांसोबत अनोखा ‘हळदी कुंकू’.

निमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा मानसी परब यांच्या वाढदिवसाचं. ” कुडाळ प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन, सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कुडाळ येथील कातकरी समाजातील महीलांसोबत अनोख्या पद्धतीने हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. कुडाळ येथील अतिशय भयावह अशा वास्तव्यास असलेल्या कातकरी समाज बांधवांच्या वेदना कमी करून त्यांना किमान…

Read More

कुडाळ येथील कातकरी महिलांसोबत अनोखा ‘हळदी कुंकू’.

निमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा मानसी परब यांच्या वाढदिवसाचं. ” कुडाळ प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन, सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कुडाळ येथील कातकरी समाजातील महीलांसोबत अनोख्या पद्धतीने हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. कुडाळ येथील अतिशय भयावह अशा वास्तव्यास असलेल्या कातकरी समाज बांधवांच्या वेदना कमी करून त्यांना किमान…

Read More

YBIT च्या विद्यार्थ्यांची दिल्ली येथील ‘ग्लोबल ऑटो एक्स्पो २०२५’ ला भेट

नवीन तंत्रज्ञान आणि वाहनांची केली पाहणी….. सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल डिग्री इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली येथील ‘भारत मोबिलीटी ग्लोबल एक्स्पो २०२५’ ला नुकतीच भेट दिली. दिल्ली येथे खास उभारण्यात आलेल्या भारत मंडपम येथील ऑटोमोबाईल शो आणि यशोभूमी – द्वारका येथील कंपोनंट शोचा यामध्ये समावेश होता. प्रदर्शनात ईव्ही, हायड्रोजन इंजिन, हायब्रीड…

Read More

बांधकाम कामगार संघटनेच्या संयुक्तं कृती समितीच्या प्रयत्नांना यश:प्राजक्त चव्हाण बांधकाम कामगार संघटनेच्या संयुक्तं कृती समितीच्या प्रयत्नांना यश:प्राजक्त चव्हाण

सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून कामगार यांची वेबसाईट सर्वासाठी खुली व्हावी यासाठी आग्रही मागणी करण्यात आली होती. त्या अनुषगाने संयुक्तं कृती समिती मधील श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी कामगार मंत्री मान. नाम. आकाशजी फुंडकर व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची मंत्रालय येथे व खासदार तथा माजी केंद्रीय…

Read More

लाच स्वीकारल्या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दोन अधिकारी जाळ्यात

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी गृहनिर्माण उभारणीची अभिहस्तेण प्रक्रिया हलविण्यासाठी ३३ हजार लाचल्या स्वीकारल्या गेल्या सिंधुदुर्ग डोमेनच्या लुटीचे उपनिबंधक व कार्यालय प्रमुख अशाप्रकारे आज लाचपत विभागाच्या समूहाने घेतले. ही आज करण्यात आली. माणिक भानुदास सांगळे आणि उर्मिला महादेव यादव अशी याची प्रमुख आहेत. समुद्र किनारी जमीन सहकार एकच लढती आहे. गृहनिर्माण निर्मिती नोंदणी काम यातील तक्रारदार संस्था स्वामी…

Read More

You cannot copy content of this page