महिलांना शिव्या देणाऱ्या संजय राऊत ने संस्कार, संस्कृती ची भाषा करू नये
भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी सुनावले माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांना जेवणावरून उठवून अटक केली तेव्हा ठाकरेंचे संस्कार कुठे होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नातवावर टीका केली तेव्हा संस्कृती कुठे गेली होती कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार आणि परंपरा या विषयांवर महिलांना शिवीगाळ करणाऱ्या संजय राजाराम राऊत यांनी तोंडचं उघडू नये.सदा भाऊ नी…
