पक्षाने सांगितले तरी केसरकर यांचे काम करणार नाही,पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवणार
केसरकरांनी निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजनाचा सपाटा लावला सावंतवाडी प्रतिनिधी मी आतापर्यंत अनेक केसेस घेतल्या अनेक वेळा जेलमध्ये गेलो पण लोकांच्या प्रश्नासाठी परंतु केसरकर यांनी जो माझ्या आरोप केला आहे. त्या केस मध्ये माझा गाडीचाही संबंध नाही जर असल्यास त्यांनी सिद्ध करावे, ते ज्या साईबाबांचे नाव घेत आहेत तिथे त्यांनी हात लावून सांगावे, अन्यथा मी सांगतो असे…
