युवा नेतृत्वावर तरुणाई अक्षरशः फिदा!विशाल परब यांचे ठिकठिकाणी तरुणांकडून जल्लोषी स्वागत..!
त्याच आपुलकीने मायमाऊलींकडून वाढदिवसानिमित्त आशीर्वादांचा वर्षाव.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परत यांचा आज वाढदिवस! दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाचा सप्ताह हा विविध कार्यक्रमांच्या रेलचेलीने जनसागराच्या प्रचंड उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा होतो. यावर्षी रतन टाटा यांच्या निधनामुळे आपला वाढदिवस जल्लोषात साजरा न करता, रतन टाटांना अभिप्रेत असे विविध जनहिताकारी उपक्रम या दिवशी…