प्रेमी युगुलाने केलेल्या आत्महत्येला “तो” हरवलेला मोबाईलच कारणीभूत

पोलीस तपासात मोठी माहिती समोर, कणकवली प्रतिनिधी तालुक्यातील तरंदळे धरणावर प्रेमी युगुलाने केलेल्या आत्महत्येला ‘तो’ हरवलेला मोबाईलच कारणीभूत ठरला असल्याची बाब पोलीस तपासामध्ये पुढे येत आहे. सोहम चिंदरकर (१८, कलमठ – कुंभारवाडी) याने घरातून निघण्यापूर्वी आपल्या आईच्या मोबाईल वरून ईश्वरी राणे (१८, कणकवली – बांधकरवाडी) हिला कित्येक ‘व्हॉट्सऍप मेसेज’ केले आहेत. त्यामध्ये हरवलेल्या मोबाईलमुळेच आपण…

Read More

कुडाळ- वाडिवरवडे येथील २१ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या…

आत्महत्येमागील कारण मात्र अद्याप अस्पष्ट.. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे-माधववाडी येथे २१ वर्षीय मंदार मनोज राजापूरकर या तरुणाने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदार गवंडी कामासाठी जात असे. रविवारी रात्री तो झोपण्यासाठी…

Read More

उबाठा शिवसेना पदाधिकारी उद्या सावंतवाडी पोलीस स्टेशनला देणार भेट

प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण तपासाबाबत विचारणार जाब सावंतवाडी प्रतिनिधी उद्या शुक्रवार दिनांक ११/०७/२०२५ सकाळी ११.३० वाजता सावंतवाडी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची उबाठा शिवसेना शिष्ट मंडळ मयत प्रिया चव्हाण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत भेट घेणार आहेत. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,…

Read More

प्रिया चव्हाण आत्महत्येप्रकरणी तिसरा संशयित ताब्यात.!

सावंतवाडी : शहरातील माठेवाडा निर्माण प्लाझा येथे राहणाऱ्या प्रिया पराग चव्हाण या विवाहितेने मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी देवगड येथील प्रणाली मिलिंद माने आणि तिचा मुलगा आर्य माने यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, मंगळवारी रात्री उशिरा याप्रकरणी प्रणाली माने हिचा पती मिलींद आनंदराव माने (४८, रा. देवगड) याला पोलिसांनी…

Read More

महिलेने दोन मुलांसह पूलावरून खाडीपात्रात उडी घेत केली आत्महत्या

देवगड प्रतिनिधी तालुक्यातील तिलोट- आंबेरी येथील एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह तिर्लोट- आंबेरी पूलावरून खाडीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. श्रीया सुरज भाबल (२४), श्रेयस सुरज भाबल (५) व दुर्वेश सुरज भाबल (४) अशी त्यांची नावे असून सौ. श्रीया व श्रेयस यांचे मृतदेह सापडले आहेत. तर दुर्वेश हा अद्यापही बेपत्ता आहे. ही घटना १६…

Read More

कुडाळ पोलीस काॅन्स्टेबल सूरज आनंद पवार यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सूरज आनंद पवार (३१) असे त्यांचे नाव आहे. सूरज आनंद पवार (मूळ गाव मळगाव कुंभार्ली, ता. सावंतवाडी) हे कुडाळ पोलीसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. सध्या ते रामेश्वर प्रसाद अपार्टमेंट, केळबाई वाडी, कुडाळ येथे एकटेच राहत होते. आज दुपारच्या सुमारास आत्महत्येपूर्वी त्यांनी मळगाव…

Read More

You cannot copy content of this page