एसटी तिकीट दरवाढी विरोधात कणकवलीत अर्धा तास एसटी रोखून शिवसेनेने केले चक्काजाम आंदोलन
प्रवाशांना त्रास होऊ नये याकरीता पाण्याच्या बॉटल्सचे केले वाटप दरवाढ तात्काळ रद्द करावी,अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन करू:संदेश पारकर कणकवली प्रतिनिधी एसटी तिकीट दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर,कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज कणकवली बसस्थानकात चक्कजाम आंदोलन छेडण्यात आले. यावेळी अर्धा तास एसटी रोखून धरण्यात आली. एसटीमध्ये…
