कुडाळ ते कोरजाई एसटी बस संध्याकाळी वेळेत सोडा अन्यथा आंदोलन;उपसरपंच सौ त्रुतुजा खडपकर
कवठी (उ बा ठा) शिवसेना पक्षांकडुन कुडाळ आगार प्रमुख यांना निवेदन! कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ ते कोरजाई ही संध्याकाळी 6 :40 ला सुटणारी एसटी बस वेळेवर सुटत नसल्याने ती वेळेवर सोडण्यात यावी.अशी मागणी कवठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने उपसरपंच सौ त्रुतुजा खडपकर यांनी आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले कवठी शिवसेनेच्या वतीने आगार…
