अतुल काळसेकर यांची भाजप कोकण विभाग उपाध्यक्षपदी नियुक्ती…
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची घोषणा;भाजपची कोकणात मोर्चेबांधणी… मुंबई प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या कोकण विभाग उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. कोकणात पक्षाची पकड घट्ट करण्याच्या दृष्टीने काळसेकर यांची ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण यांनी…
